歌词
हें यें मटकी सजली पोर ही जमली
आपलीच गावात चर्चा ही रंगली
यें मटकी सजली पोर ही जमली
आपलीच गावात चर्चा ही रंगली
आला माहोल कहर,आलाय गोपिका जवळ
आला माहोल कहर, आलाय गोपिका जवळ
झाली पोर ही सारी गोळा आ आ
माझ्या गोविदा रे गोपाळा
माझ्या गोविंदा रे गोपाळा
माझा गोविंदा रे गोपाळा
माझा गोविंदा रे गोपाळा
माझा गोविंदा रे गोपाळा
गोरया, गोरया रंगाची नार मी तुझी
घेऊ नको लावून जीवाला तू घोर
जान तूच माझी लगीन तू माझाशी करशील
राग दे सोडून आता आहे तू नटखट
दिसत साधा भोळा र समजून घेणा रे माझी तू वेथा
तू वेथा आ तू माझा गोविंदा रे गोपाळा
हें माझा गोविंदा रे गोपाळा
हें माझा गोविंदा रे गोपाळा
हें माझा गोविदा रे गोपाळा
हें माझा गोविंदा रे गोपाळा
हें यें इस तरफ है चर्चा अपनी
उस तरफ बोल बाला आ
इस तरफ है चर्चा आपनी
उस तरफ बोल बाला
नादी लावून गोपिकांना आपला बाळ कृष्णा आला
नादी लावून गोपिकांना आपला बाळ कृष्णा आला आ
बाळ तरची सलामी देणार लाल थराची सलामी देणार
यंदा फस्ट प्राईज आपणच घेणार
है हंडी फोडणार आपन लावून थरावर थर
लावून थरावर थर हंडी फोडणार आपन
वाजचा चौघाडा आ हें हें ह हें
माझा गोविदा रे गोपाळा
हें माझ्या गोविंदा रे गोपाळा
हें माझ्या गोविंदा रे गोपाळा
हें माझा गोविंदा रे गोपाळा
हें माझा गोविंदा रे गोपाळा
ही माझा गोविंदा रे गोपाळा
हें माझा गोविंदा रे गोपाळा
हें माझा गोविंदा रे गोपाळा
हें माझा गोविंदा रे गोपाळा,,,,,