歌词
रोज मला विसरून मी
गुणगुणते नाव तुझे
आज इथे तू न जरी
तरी भवती भास तुझे...
तुझ्या आठवांचा शहरा
सदा येउनि ह्या मनाला
सावर रे सावर रे
सावर रे सावर रे
सावर रे सावर रे
सावर रे सावर रे
रोज मला विसरून मी
गुणगुणते नाव तुझे
आज इथे तू न जरी
तरी भवती भास तुझे...