歌曲 / 歌词

Samjena

Listen on Apple Music

歌词

भिरभिरते तुझ भवती
हरवून आज मला मी का अशी
समजेना
गुणगुणते, तन मन हे
अन दिन रात तुझा रे ध्यास का
समजेना
का गुरफटणे, तुझ्यात माझे समजेना
हे विरघळणे, तुझ्यात माझे समजेना
भिरभिरते तुझ भवती
हरवून आज मला मी का अशी
समजेना
या वाटा की जीवघेणा चकवा हा
हे पुर्लेना दरवळती फसवा हा
जरी कळते, तरी झुरते, जळते
तुझ वरती, मन हांडवे नकळत का
भिरभिरते तुझ भवती
हरवून आज मला मी का अशी
समजेना
हां गुणगुणते, तन मन हे
अन दिन रात तुझा रे ध्यास का
समजेना
का गुरफटणे, तुझ्यात माझे समजेना
आ हे विरघळणे, तुझ्यात माझे समजेना
भिरभिरते तुझ भवती
हरवून आज मला मी का अशी
समजेना
गुणगुणते, तन मन हे
अन दिन रात तुझा रे ध्यास का
समजेना