歌词
घेई छंद मकरंद, घेई छंद मकरंद
प्रिय हा मिलिंद, प्रिय हा मिलिंद
मधुसेवनानंद, मधुसेवनानंद
स्वच्छंद हा धुंद, स्वच्छंद हा धुंद
घेई छंद मकरंद, घेई छंद
♪
मिटता कमलदल, मिटता कमलदल
मिटता, मिटता, मिटता
मिटता, मिटता, मिटता
मिटता कमलदल होई बंदी हा भृंग
परी सोडीना ध्यास, परी सोडीना ध्यास, परी सोडीना ध्यास
परी सोडीना ध्यास, गुंजनात हा दंग
घेई छंद मकरंद, घेई छंद