歌曲 / 歌词

Dattaguru Jay Duttaguru

Listen on Apple Music

歌词

दत्तगुरु, जय दत्तगुरु भक्तांचा तू कल्पतरू

सदा-सर्वदा तुला स्मरू, जय जय जय जय दत्तगुरू

♪
समर्थचालक या विश्वाचा, प्रेमळ पालक दीन जणांचा

चराचराचा अक्षय मालक दूर आम्हाला नको करू
चराचराचा अक्षय मालक दूर आम्हाला नको करू
दत्तगुरु, जय दत्तगुरु भक्तांचा तू कल्पतरू
दत्तगुरु, जय दत्तगुरु भक्तांचा तू कल्पतरू
♪
दत्ता तुज मी शोधू कुठे रे? झोप माहुरी, स्नान काशी रे

कोल्हापुरी का अवतुंबरी रे पाठलाग मी किती करू
कोल्हापुरी का अवतुंबरी रे पाठलाग मी किती करू
दत्तगुरु, जय दत्तगुरु भक्तांचा तू कल्पतरू
दत्तगुरु, जय दत्तगुरु भक्तांचा तू कल्पतरू
♪
ध्यानी-मनी मज दत्त दिसावा, अवधूत चिंतन संचित ठेवा

मोक्ष गाव तो मिळो विसावा, हट्ट सांग का नको करू?