歌曲 / 歌词

New Nava Tarana

Listen on Apple Music

歌词

New नवा तराना
ना नको पुराना
त्या seven सुरांना
कुणीतरी हळूवार गुणगुणावे
ही सुरेल सी धून
Crazy sweet सरगम
मन करून open
माझ्याही मनाच्या कुणी close यावे
साला, कितना संभाला था
इस दिल पे ताला था
Single मी कुंवारा, साला
Don't know या मनाच्या
Which lovely मनाशी
जुळतील रे तारा
कुणी charming अप्सरा
कुणी hotty मेनका
Those girls are outta sight
कुणी चि सौ कांक्षिणी
Will hit me या क्षणी
लई भारी देसी पोर
शोधूनी मी थकलो
आता पार पकलो
Crazy झालो हुकलो
Life आता एकट्याला बोर झाले
♪
कधी दिसली नाही ती ना कुठे मी पाहिली
हृदयाची ओढ ही शोध घेई रे तिचा
सतराशे साठ दिसल्या न घंटी वाजली
त्या होत्या तारका त्यात नव्हती प्रेमिका
कळले स्वप्नातील परी तू लपलेली जरी तू
Out of the way ये ना, ये ना
बोलू मी कुणाशी
त्या छत्तीस गुणांशी
साला एक भी जुळेना
किती Facebook चंडिका
कुणी Twitter चांदणी
मी केल्या त्या ignore
कुणी चि सौ कांक्षिणी
Will hit me या क्षणी
लई भारी देसी पोर
शोधूनी मी थकलो
आता पार पकलो
Crazy झालो हुकलो
Life आता एकट्याला बोर झालं
♪
अलगद उचलून घेऊन येऊ का तुला
दे ना address तुझा, सांग मुंबई का पूना
फोन नंबर दे तुझा, ईमेल आयडी दे मला
Birthdate and कुंडली send करतो मी तुला
ये ना, आतुर मी, ये ना
का दूर तू ये ना
मन जाणुनी घे ना
Say ना, होशील का राजी
अन् साथ तू माझी
Lifelong देशील का
कुणी urban कामिनी
कुणी retro स्वामिनी
I wanted something more
कुणी चि सौ कांक्षिणी
Will hit me या क्षणी
लई भारी देसी पोर