歌词
केशवा, माधवा तुझ्या नामात रे गोडवा
तुझ्या नामात रे गोडवा
केशवा, माधवा तुझ्या नामात रे गोडवा
तुझ्या सारखा तूच देवा
तुला कोणाचा नाही हेवा
तुझ्या सारखा तूच देवा
तुला कोणाचा नाही हेवा
वेळो-वेळी संकटातूनी तारशी मानवा
केशवा, माधवा तुझ्या नामात रे गोडवा
वेडा होऊनी भक्तीसाठी गोप गळ्यासह यमुनाकाठी
वेडा होऊनी भक्तीसाठी गोप गळ्यासह यमुनाकाठी
नंदा घरच्या गाई हाकशी गोकुळी यादवा
केशवा, माधवा तुझ्या नामात रे गोडवा
वीर धनुर्धर पातासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती
रथ हा पुनिया पांडवांचा पळवीशी कौरवा
केशवा, माधवा तुझ्या नामात रे गोडवा
तुझ्या नामात रे गोडवा
केशवा, माधवा तुझ्या नामात रे गोडवा
तुझ्या नामात रे गोडवा