歌词
अवघा रंग एक झाला
रंगि रंगला श्रीरंग
अवघा रंग एक झाला
अवघा रंग एक झाला
रंगि रंगला श्रीरंग
रंगि रंगला श्रीरंग
अवघा रंग एक झाला
♪
आ, मी-तूं पण गेले वाया, आ
मी-तूं पण गेले वाया
पाहता पंढरीच्या राया
पाहता पंढरीच्या राया
अवघा रंग एक झाला
अवघा रंग एक झाला
रंगि रंगला श्रीरंग
रंगि रंगला श्रीरंग
अवघा रंग एक झाला
♪
नाही भेदाचे ते काम
नाही भेदाचे ते काम
पळोनि गेले क्रोध काम
पळोनि गेले क्रोध काम
अवघा रंग एक झाला
अवघा रंग एक झाला
रंगि रंगला श्रीरंग
रंगि रंगला श्रीरंग
अवघा रंग एक झाला
♪
आ, देही असोनि विदेही
देही असोनि विदेही
सदा समाधिस्त पाही
सदा समाधिस्त पाही
अवघा रंग एक झाला
अवघा रंग एक झाला
रंगि रंगला श्रीरंग
रंगि रंगला श्रीरंग
अवघा रंग एक झाला
♪
पाहते पाहणे गेले दुरी
पाहते पाहणे गेले दुरी
म्हणे चोखियाची महारी
म्हणे चोखियाची महारी
अवघा रंग एक झाला
अवघा रंग एक झाला
रंगि रंगला श्रीरंग
रंगि रंगला श्रीरंग
अवघा रंग एक झाला
अवघा रंग एक झाला
रंगि रंगला श्रीरंग
रंगि रंगला श्रीरंग
अवघा रंग एक झाला