歌曲 / 歌词

Bhajani Saichya Danga

Listen on Apple Music

歌词

भजनी साईच्या दंग मी, भजनी साईच्या दंग
भजनी साईच्या दंग मी, भजनी साईच्या दंग
गोदा तीरी दर गुरुवारी...
गोदा तीरी दर गुरुवारी घुमतो टाळ-मृदुंग
भजनी साईच्या दंग मी, भजनी साईच्या दंग
(भजनी साईच्या दंग मी, भजनी साईच्या दंग)
(भजनी साईच्या दंग मी, भजनी साईच्या दंग)
♪
साईबाबाची अगाध करणी, सुखाचा ठेवा त्याच्या चरणी
(साईबाबाची अगाध करणी, सुखाचा ठेवा त्याच्या चरणी)
शुद्ध मनाने जो लिन झाला...
शुद्ध मनाने जो लिन झाला, झाली त्याची दुःखे भंग
भजनी साईच्या दंग मी, भजनी साईच्या दंग
(भजनी साईच्या दंग मी, भजनी साईच्या दंग)
(भजनी साईच्या दंग मी, भजनी साईच्या दंग)
♪
लुळ्या-पांगळ्या पथ दावितो, अंधांना तो दृष्टी देतो
(लुळ्या-पांगळ्या पथ दावितो, अंधांना तो दृष्टी देतो)
जीवनाचा अर्थ सांगूनी...
जीवनाचा अर्थ सांगूनी घडवी खरा सतसंघ
भजनी साईच्या दंग मी, भजनी साईच्या दंग
(भजनी साईच्या दंग मी, भजनी साईच्या दंग)
(भजनी साईच्या दंग मी, भजनी साईच्या दंग)
♪
भाव भोळा तिथं भक्ती जिव्हाळा, कृपासिंधू तो साईनाथ भोळा
(भाव भोळा तिथं भक्ती जिव्हाळा, कृपासिंधू तो साईनाथ भोळा)
लिन होऊन बाळ श्रावण...
लिन होऊन बाळ श्रावण गातोय गोड अभंग
भजनी साईच्या दंग मी, भजनी साईच्या दंग
(भजनी साईच्या दंग मी, भजनी साईच्या दंग)
(भजनी साईच्या दंग मी, भजनी साईच्या दंग)
गोदा तीरी दर गुरुवारी...
गोदा तीरी दर गुरुवारी घुमतो टाळ-मृदुंग
भजनी साईच्या दंग मी, भजनी साईच्या दंग
भजनी साईच्या दंग मी, भजनी साईच्या दंग
(भजनी साईच्या दंग मी, भजनी साईच्या दंग)
(भजनी साईच्या दंग मी, भजनी साईच्या दंग)
(भजनी साईच्या दंग मी, भजनी साईच्या दंग)
(भजनी साईच्या दंग मी, भजनी साईच्या दंग)
(भजनी साईच्या दंग मी, भजनी साईच्या दंग)
(भजनी साईच्या दंग मी, भजनी साईच्या दंग)
सद्गुरू साईनाथ महाराज की जय