歌词
पाहे प्रसादाची वाट, द्यावे धुवुनिया ताट
शेष घेऊनि जाईन तुमचे झालीया भोजन
झालो एक सेवा तुम्हा अडुनिया देवा
तुका म्हणे "चित्त करुनि राहिलो निवांत"
तुका म्हणे "चित्त करुनि राहिलो निवांत"
पाहे प्रसादाची वाट, द्यावे धुवुनिया ताट
शेष घेऊनि जाईन तुमचे झालीया भोजन
झालो एक सेवा तुम्हा अडुनिया देवा
तुका म्हणे "चित्त करुनि राहिलो निवांत"
तुका म्हणे "चित्त करुनि राहिलो निवांत"