歌曲 / 歌词

Aika Ho Satya He Bol Sainche

Listen on Apple Music

歌词

ऐका हो सत्य हे बोल संतांचे
ऐका हो सत्य हे बोल संतांचे
(ऐका हो सत्य हे बोल संतांचे)
(ऐका हो सत्य हे बोल संतांचे)
साई स्मरण, साई चिंतन
साई स्मरण, साई चिंतन
करा भजन साई नाथांचे
(ऐका हो सत्य हे बोल संतांचे)
(ऐका हो सत्य हे बोल संतांचे)
तू न कोणाचा, तुझे ना कोणी
तू न कोणाचा, तुझे ना कोणी
जे ते धनी आपुल्या जीवाचे
जे ते धनी आपुल्या जीवाचे
(जे ते धनी आपुल्या जीवाचे)
दुःखे भोगीसी तूचि एकला
दुःखे भोगीसी तूचि एकला
कुणी ना संकटी साथ द्यायचे
कुणी ना संकटी साथ द्यायचे
कुणी ना संकटी साथ द्यायचे
(ऐका हो सत्य हे बोल संतांचे) संतांचे
(ऐका हो सत्य हे बोल संतांचे)
(ऐका हो सत्य हे बोल संतांचे)
सत्ता जोवरी तिष्ठ तिदारी
सत्ता जोवरी तिष्ठ तिदारी
सारे पुजारी त्या दामाचे
सारे पुजारी त्या दामाचे
येता गरिबी पडतील दुरी
येता गरिबी पडतील दुरी
सावध होई स्वतः स्वतःचे
सावध होई स्वतः स्वतःचे
सावध होई स्वतः स्वतःचे
(ऐका हो सत्य हे बोल संतांचे)
(ऐका हो सत्य हे बोल संतांचे)
(ऐका हो सत्य हे बोल संतांचे)
नित्य स्मरण करा साईंचे
नित्य स्मरण करा साईंचे
कर्म तेचि महाभाग्याचे
कर्म तेचि महाभाग्याचे
(कर्म तेचि महाभाग्याचे)
बाळ श्रावण म्हणे जन्माचे
बाळ श्रावण म्हणे जन्माचे
सार्थक रे यानेच व्हायचे
सार्थक रे यानेच व्हायचे
सार्थक रे यानेच व्हायचे
(ऐका हो सत्य हे बोल संतांचे)
(ऐका हो सत्य हे बोल संतांचे)
(ऐका हो सत्य हे बोल संतांचे)
साई स्मरण, साई चिंतन
साई स्मरण, साई चिंतन
करा भजन साई नाथांचे
ऐका हो सत्य हे बोल संतांचे
ऐका हो सत्य हे बोल संतांचे
(ऐका हो सत्य हे बोल संतांचे)
(ऐका हो सत्य हे बोल संतांचे)
(ऐका हो सत्य हे बोल संतांचे)
सद्गुरू साईनाथ महाराज की जय