歌曲 / 歌词

Ranjangavala

Listen on Apple Music

歌词

रांजणगावाला, गावाला महागणपती नांदला
(रांजणगावाला, गावाला महागणपती नांदला)
चला पहाटे-पहाटे देव केव्हा चा जागला
(रांजणगावाला, गावाला महागणपती नांदला)
♪
त्रिपुरासुर ऐसा कोपे शिवशंकरांना टोपे
(त्रिपुरासुर ऐसा कोपे शिवशंकरांना टोपे)
त्रिपुरासुर ऐसा कोपे शिवशंकरांना टोपे
पुत्र गणपती-गणपती रणीं साह्याला धावला
(रांजणगावाला, गावाला महागणपती नांदला)
♪
त्रिपुराचा नाश केला, गणा येथीची राहिला
(त्रिपुराचा नाश केला, गणा येथीची राहिला)
त्रिपुराचा नाश केला अन गणा येथीची राहिला
दहा शिंडाचा-शिंडाचा, विसा भूजांचा शोभला
(रांजणगावाला, गावाला महागणपती नांदला)
♪
स्तोत्र संकट नाश नाचे, तुम्ही बोला-बोला वाचे
स्तोत्र संकट नाश नाचे, तुम्ही बोला-बोला वाचे
महा उत्कट-उत्कट देव भक्तीला पावला
(रांजणगावाला, गावाला महागणपती नांदला)
(रांजणगावाला, गावाला महागणपती नांदला)
(रांजणगावाला, गावाला महागणपती नांदला)