歌词
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची, हो, वार्ता विघ्नाची
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, हो, उटी शेंदुराची
कंठी झरके माल मुक्ताफळाची
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती, हो, श्रीमंगल मूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती, हो, श्रीमंगल मूर्ती
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा (तूज गौरीकुमरा)
चंदनाची उटी कुंकुमकेशरा
चंदनाची उटी कुंकुमकेशरा
हिरे जडित मुकुट शोभतो बरा (शोभतो बरा)
रुणझुणती नुपुरे, रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती, हो, श्रीमंगल मूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती, हो श्रीमंगल मूर्ती
♪
लंबोदर पितांबर फनी वरवंदना (फनी वरवंदना)
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना (वाट पाहे सदना)
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती, हो, श्रीमंगल मूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती, हो, श्रीमंगल मूर्ती