歌曲 / 歌词

Pandhari Nivasa Sakhya Panduranga

Listen on Apple Music

歌词

पंढरी निवासा सख्या पांडुरंगा
पंढरी निवासा सख्या पांडुरंगा
पंढरी निवासा सख्या पांडुरंगा
करी अंगसंगा, करी अंगसंगा भक्ताचिया
पंढरी निवासा सख्या पांडुरंगा
पंढरी निवासा सख्या पांडुरंगा
पंढरी निवासा...
♪
भक्त कैवारिया
भक्त कैवारिया, भक्त
भक्त कैवारिया होसी नारायण, नारायण
भक्त कैवारिया, कैवारिया
भक्त कैवारिया होसी नारायण
भक्त कैवारिया, भक्त कैवारिया
भक्त कैवारिया
भक्त कैवारिया होसी नारायण
बोलता वचन, बोलता वचन काय लाज, काय लाज
पंढरी निवासा सख्या पांडुरंगा
पंढरी निवासा सख्या पांडुरंगा
पंढरी निवासा...
♪
मागे बहुतांचे फेडीयले ऋण
मागे बहुतांचे
मागे बहुतांचे फेडीयले ऋण
मागे बहुतांचे
मागे बहुतांचे फेडीयले ऋण, फेडीयले ऋण
आम्हासाठी कोण, आम्हासाठी कोण
आम्हासाठी कोण आली धाड, आली धाड
पंढरी निवासा सख्या पांडुरंगा
पंढरी निवासा सख्या पांडुरंगा
पंढरी निवासा...
♪
वारंवार तुज लाज नाही देवा, नाही देवा
देवा, नाही देवा, नाही देवा
वारंवार तुज लाज, वारंवार तुज लाज
वारंवार तुज लाज
वारंवार तुज लाज नाही देवा, नाही देवा
बोल रे केशवा म्हणे नामा
पंढरी निवासा सख्या पांडुरंगा
पंढरी निवासा सख्या पांडुरंगा
करी अंगसंगा, करी अंगसंगा भक्ताचिया
पंढरी निवासा सख्या पांडुरंगा
पंढरी निवासा सख्या पांडुरंगा
पंढरी निवासा, पंढरी निवासा
पंढरी निवासा