歌词
रंगांनी देहाचा रोमरोम न्हाला
रंगांनी देहाचा रोमरोम न्हाला
दिवस आज होळीचा इंद्रधनुष झाला
दिवस आज होळीचा इंद्रधनुष झाला
रंगांनी देहाचा रोमरोम न्हाला
♪
खेळाया आलीस तू रंग तुझे घेऊनि
खेळाया आलीस तू रंग तुझे घेऊनि
माझ्या रंगात छान गेलीस तू रंगुनी
...गेलीस तू रंगुनी
आकाशी, आकाशी दोघांचा रंग एक झाला
...रंग एक झाला
दिवस आज होळीचा इंद्रधनुष झाला
रंगांनी देहाचा रोमरोम न्हाला
रंगांनी देहाचा रोमरोम न्हाला
दिवस आज होळीचा इंद्रधनुष झाला
...इंद्रधनुष झाला
♪
स्वप्नांचा हात धरून सत्य कसे आले
स्वप्नांचा हात धरून सत्य कसे आले
रात्रीचे इम्लानं प्रहर प्रणय रंगल्याले
...प्रणय रंगल्याले
त्यात तुझा...
त्यात तुझा मृदुल हात गळ्यामध्ये आला
...गळ्यामध्ये आला
दिवस आज होळीचा इंद्रधनुष झाला
रंगांनी देहाचा रोमरोम न्हाला
रंगांनी देहाचा रोमरोम न्हाला
दिवस आज होळीचा इंद्रधनुष झाला
...इंद्रधनुष झाला
♪
सूर नवे, गीत नवे, भाव ही नवा गं
सूर नवे...
सूर नवे, गीत नवे, भाव ही नवा गं
आज सुचे पौर्णिमेस खेळही नवा गं
आज सुचे पौर्णिमेस खेळही नवा गं
प्रेमाचा...
प्रेमाचा झुला पहा उंच-उंच गेला
...उंच-उंच गेला
दिवस आज होळीचा इंद्रधनुष झाला
दिवस आज होळीचा इंद्रधनुष झाला
रंगांनी देहाचा रोमरोम न्हाला
रंगांनी देहाचा रोमरोम न्हाला
दिवस आज होळीचा इंद्रधनुष झाला
...इंद्रधनुष झाला
...इंद्रधनुष झाला