歌曲 / 歌词

Pandharicha Raja

Listen on Apple Music

歌词

(पंढरीचा राजा पांडुरंग आला)
(पंढरीचा राजा पांडुरंग आला)
भक्त भेटीसाठी अवतीर्ण झाला
भक्त भेटीसाठी अवतीर्ण झाला
चमत्कार केला
(पंढरीचा राजा पांडुरंग आला)
(पंढरीचा राजा पांडुरंग आला)
भक्त भेटीसाठी अवतीर्ण झाला
भक्त भेटीसाठी अवतीर्ण झाला
चमत्कार केला
(पंढरीचा राजा पांडुरंग आला)
(पंढरीचा राजा पांडुरंग आला)
♪
प्रल्हादाच्यासाठी नृहसिंह झाला
त्यानी मारियले हिरण्य कश्यपाला
प्रल्हादाच्यासाठी नृहसिंह झाला
त्यानी मारियले हिरण्य कश्यपाला
असुरी शक्तीचा नीत्पात केला
असुरी शक्तीचा नीत्पात केला, नीत्पात केला
(श्रीराम आला, घनश्याम आला)
(पंढरीचा राजा पांडुरंग आला)
♪
उन्मत रावणाला मारण्यास ठार
रामचंद्र रूपे घेई अवतार
उन्मत रावणाला मारण्यास ठार
रामचंद्र रूपे घेई अवतार
शरण आणिले अरी दुर्जनाला
शरण आणिले अरी दुर्जनाला, अरी दुर्जनाला
(श्रीराम आला, घनश्याम आला)
(पंढरीचा राजा पांडुरंग आला)
♪
दृष्ट कंसाला मारिले येऊन
श्रीकृष्ण रूपे प्रगट होऊन
दृष्ट कंसाला मारिले येऊन
श्रीकृष्ण रूपे प्रगट होऊन
अनंताची माया कळे ना कुणाला
अनंताची माया कळे ना कुणाला, कळे ना कुणाला
(श्रीकृष्ण आला, घनश्याम आला)
(पंढरीचा राजा पांडुरंग आला)
भक्त भेटीसाठी अवतीर्ण झाला
भक्त भेटीसाठी अवतीर्ण झाला
चमत्कार केला
(पंढरीचा राजा पांडुरंग आला)
(पंढरीचा राजा पांडुरंग आला)
(पंढरीचा राजा पांडुरंग आला) पांडुरंगा, हो, पांडुरंगा
(पंढरीचा राजा पांडुरंग आला)
(पंढरीचा राजा पांडुरंग आला) पांडुरंगा, हो, पांडुरंगा
(पंढरीचा राजा पांडुरंग आला)
(पंढरीचा राजा पांडुरंग आला) पांडुरंगा, हो, पांडुरंगा