歌曲 / 歌词

Tujhya Krupene Mala Labhle

Listen on Apple Music

歌词

तुझ्या कृपेने मला लाभले...
तुझ्या कृपेने मला लाभले...
तुझ्या कृपेने मला लाभले वैभव सगळे आई
सदा राहू दे पाखर आई
कृपाळू वत्सले आई, अंबे, कृपाळू वत्सले आई
तुझ्या कृपेने मला लाभले...
तुझ्या कृपेने मला लाभले वैभव सगळे आई
सदा राहू दे पाखर आई
कृपाळू वत्सले आई, अंबे, कृपाळू वत्सले आई
♪
नाव तुझे गं रंगत होते सदाच ते ओंठी
(नाव तुझे गं रंगत होते सदाच ते ओंठी)
आतुर होती भक्ती माझी तुझ्याच भेटीसाठी
(आतुर होती भक्ती माझी तुझ्याच भेटीसाठी)
खुळे-भाबळे भाव माझे...
खुळे-भाबळे भाव माझे पदरी तू घेतले
कृपाळू वत्सले आई, अंबे, कृपाळू वत्सले आई
तुझ्या कृपेने मला लाभले...
तुझ्या कृपेने मला लाभले वैभव सगळे आई
सदा राहू दे पाखर आई
कृपाळू वत्सले आई, अंबे, कृपाळू वत्सले आई
♪
तुला ठेविले दोन्ही नयनी प्राणासम आई
तुला पुजिले सदा अंतरी प्रेम भरे आई
(तुला ठेविले दोन्ही नयनी प्राणासम आई)
(तुला पुजिले सदा अंतरी प्रेम भरे आई)
नाही उपमा तुझ्या दयेला...
नाही उपमा तुझ्या दयेला मजसी सांभाळी
आई, मजसी सांभाळी
तुझ्या कृपेने मला लाभले...
तुझ्या कृपेने मला लाभले वैभव सगळे आई
सदा राहू दे पाखर आई
कृपाळू वत्सले आई, अंबे, कृपाळू वत्सले आई
♪
एक मागणे आहे आता घे मजसी जवळी
(एक मागणे आहे आता घे मजसी जवळी)
अमृतमय तुझ्या करांनी प्रेमे कुरवाळी
(अमृतमय तुझ्या करांनी प्रेमे कुरवाळी)
नवनितासम् हृदयते...
नवनितासम् हृदयते, आई तवं कुवळे
कृपाळू वत्सले आई, अंबे, कृपाळू वत्सले आई
तुझ्या कृपेने मला लाभले...
तुझ्या कृपेने मला लाभले वैभव सगळे आई
सदा राहू दे पाखर आई
कृपाळू वत्सले आई, अंबे, कृपाळू वत्सले आई