歌词
रवि मी, रवि मी
रवि मी, रवि मी
रवि मी, रवि मी
हा चंद्र कसा मग मिरवितसे?
हा चंद्र कसा मग मिरवितसे लावित पिसे?
रवि मी
त्या जे न साधे, त्या जे न साधे
त्या जे न साधे, त्या जे न साधे
♪
त्या जे न साधे, साधे
त्या जे न साधे, त्या जे न साधे
त्या जे न सा... आ
त्या जे न साधे, आ
त्या जे न साधे, त्या जे न साधे
त्या जे न साधे, त्या जे न साधे
त्या जे न साधे
गगनी, गमे ते साधेचि तव या वदनी अबलाबल
अबलाबल
अबला, आ
अबलाबल नव हे भासे
रवि मी, हा चंद्र कसा मग मिरवितसे लावित पिसे?
रवि मी
रवि मी, रवि मी, रवि मी