歌曲 / 歌词

Kagal Gavcha Guna

Listen on Apple Music

歌词

कागल गावचा गुना, ऐका त्याची कहानी (हा)
रांगडा ज्याचा बाज, आगळं होतं पाणी (हा)
पैलवानी तोरा त्याचा रुबाब राजावाणी (हा)
कवतिक सांगु किती, पठ्ठया बहुगुणी (हा)
ऐसा कलंदर त्याचा येगळाच ढंग, त्याचा येगळाच ढंग
हाती हुन्नर, डोस्क्यामंदी झिंग, डोस्क्यामंदी झिंग
♪
रामा-रामा, हे, दाजी
रामा-रामा, हे, दाजी